खंडलाय पाणी पुरवठा योजना उद्घाटन समारंभ 6/9/2013

शेतीच्या सिंचनाच्या कामांबरोबरच धुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी म्हणून खानदेश नेते माजी पाटबंधारे मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी तालुक्यात सार्वजनिक पाणी पुरवठा योजना उभारल्या. या योजनांना जोड म्हणून प्रत्त्येक गावातही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना प्राधान्याने उभारल्या, त्या अनुशंघाने खंडलाय खु. येथे पाणी पुरवठा योजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.