जवाहर ट्रस्ट निर्मित बंधाऱ्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते जलपूजन. संपूर्ण तालुका सिंचनाखाली आणण्याचा निर्धार.