यावेळी छात्र शिक्षकांनी कार्यानुभव प्रदर्शन तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रप्रदर्शन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या, स्पर्धकांचा उत्साह अगदी वाखणण्या जोगा होता.